Kishor Gaikwad
“पॉलिटिकल बायोपिक” मधून पॉलिटिकल अजेंडा रेटण्यासाठी सिनेमास्त्राचा वापर होतोय?
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला "धर्मवीर - मु.पो. ठाणे" हा चित्रपट मोठा गाजावाजा करत आज प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टर लाँच पासून...
मुंबईतील किल्ल्यांना मिळणार नवी झळाळी
मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांची अत्यंत दुरवस्था पाहण्यास मिळते. मुंबईतील अनेक किल्ले ही प्रेमी युगलांचा अड्डा बनलेला आहे. तर अवैध्यरित्या किल्ल्यावर फोटोग्राफी सुरू असते....
जयंतीः १८५७ च्या उठावातील महानायिका आणि झाशीची वीरांगना झलकारी बाई
भारताचा इतिहास हा मोठा चमत्कारिक आहे. मुळात इतिहास लिहिण्याचा प्रघात भारतात नव्हता. मुघल आणि ब्रिटिश यांच्या आक्रमणानंतर घडलेल्या घटनांची नोंद ठेवली गेली, ज्याला आज...
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या आयुष्यातील पोकळी ‘राष्ट्रवादी जीवलग’ भरुन काढणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून "राष्ट्रवादी जीवलग" या उपक्रमाची घोषणा केली आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक...
कोरोना महामारीनंतर आता सायबर हल्ल्यांची लाट
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरु होऊन आता दीड वर्ष होऊन गेलेय. या दीड वर्षात अनेक देशांमध्ये महिनो न महिने लॉकडाऊन लागलेला होता. लॉकडाऊन दरम्यान...
सेक्सटॉर्शन; आंबटशौकिंनाना लुटण्याचा नवा फंडा
आतापर्यंत तुम्ही ‘एक्सटॉर्शन’ हा शब्द ऐकला असेल. बळजबरी करुन पैसे उकळणे, खंडणी मागणे याला आपण एक्सटॉर्शन म्हणतो. याच्या जोडीलाच आता 'सेक्सटॉर्शन' हा नवीन प्रकार...
विदाउट चाचणी परदेशी लशींना मंजुरी! किती सेफ किती अनसेफ?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताची जगभर नाचक्की झाली. लस पुरवताना केंद्राच्या नाकी नऊ आले. मग परदेशी लस आयात करण्याची चर्चा सुरू झाली. भारतात चाचणी होऊन...
आमदारच्या ड्रायव्हरकडे सापडलं एक कोटीचं घबाड
आयकर विभागाच्या विशेष पथकाने सोमवारी सकाळी अन्नद्रमुख पक्षाचे आमदार आर. चंद्रशेखर यांच्या चालकाच्या घरावर छापा मारला. या छाप्यात आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलंय....
शेवटी चायना मालच तो; चीनची लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाची उत्पत्ती चीनमधून झाली, यावर वर्ष २०२० मध्ये अनेक वादंग उठले होते. शेवटी याचा तपास काही लागला नाही. त्यानंतर जगातील सर्व देश वाद मागे...