काही लोकांना उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेली असते. खरंतर त्यांना साध्या, सरळ आणि सोप्प्या गोष्टींमधून आनंद कसा निर्माण करावा, याचं तंत्र त्यांना उमगलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टींमधून ते विनोद निर्माण करतात आणि झालेला आनंद फक्त स्वत: पुरता मर्यादित न ठेवता इतरांमध्येही वाटतात.
आपल्या आजूबाजूला घडणारे विनोदी क्षण ते नेहमी आपल्या कॅमेऱ्यात टिपतात. सोशल मीडियावरही असे फोटो शेअर करायला ते विसरत नाहीत. सोशल मीडियाच्या या मायाजाळात असे काही फोटो वारंवार नजरेसमोर येत असतात मात्र धावपळीच्या या आयुष्यात आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. त्यामुळे मोजून दोन मिनिटे काढा आणि या पोस्टसोबत जोडलेले फोटो नक्की पहा. तुमच्या चेहऱ्यावर निश्चितच हसू उमटेल…
१) कुठे चालला बे… हो मागं…
२) प्रवाशांनी कृपया आपल्या सामानाची काळजी घ्यावी.
३) अरे देवा… मला या राक्षस कबुतरापासून वाचव.
४) नको तिथं बोटं घालायची सवय वाईट असते, मित्रा
५) आता काही खरं नाही
६) आई घरात झाडू मारण्यासाठी वापरते तर पप्पा रस्ता साफ करायला
७) ओ… तेरी
८) स्वच्छ भारत, सशक्त भारत
९) बेंजामिन भावा मलापण घे की सेल्फीत
१०) ताकी, ओ ताकी, ओ ताकी ताकी रे, जबसे तू आंखो में झांकी