
लाल साडीवर केलेल्या शृंगारामुळे रिंकूने चाहत्यांना भूरळ पाडली
कातील अदाने रिंकुने चाहत्यांना केलं घायाळ
रिंकुने केलयं चाहत्यांच्या हृदयात घर
साडी आणि नाकात नथनी घातलेले रिंकुचे मनमोहक सौंदर्य
सैराटची आरची काळ्या साडीत सादर करतेय आपली अदाकारी
रिंकुची साडी चोळी आणि त्यावर कातिल नजर
गावरान चोळीचा हा फोटो शेअर करुन चाहत्यांच्या हृदयाचे चुकवले ठोके
याआधीही केलंय रिंकुने साडीवर फोटोशूट