
दैनंदिन व्यवहारात सामान्यांपासून उच्चभ्रू लोकांपर्यंत बँक हा अविभाज्य घटक आहे. या महीन्याचा आलेख पाहीला तर रिझर्व बँकेच्या यादीप्रमाणे देशातील विविध भागात संपूर्ण महीन्याभरात जवळपास १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे आपल्या बँकांची महत्वाची कामे लवकरच पूर्ण करून घ्या.
ऑगस्ट २०२१ या महिन्याची सुरुवातच सुट्टीने झाली आहे त्यामुळे हा महिना सुट्टीचा बंम्पर महीना ठरला आहे. १, ८,१५, २२,२९ या रविवारी बँका बंद राहतील. तर १४ आणि २८ ऑगस्ट या दिवशी दुसरा व चौथा शनिवार असल्याने एकूण ७ शनिवार-रविवार अधिकृत सुट्टी असणार आहे.
ऑगस्ट २०२१ महिन्यातील इतर जाहीर सुट्ट्या पुढीलप्रणाणे
१३ पैट्रियट टे, १६ पारसी नववर्ष, १९ मोहरम,२० ओणम, २१ थिरुवोणम, २३ श्रीनारायणा गुरु जयंती, ३०कृष्णजयंती, ३१ गोपालकाला
संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे
१ ऑगस्ट – रविवार
८ ऑगस्टा – रविवार
१३ ऑगस्ट – पैट्रियट टे
१४ ऑगस्ट – दुसरा शनिवार
१५ ऑगस्ट – रविवार
१६ ऑगस्ट – पारसी नववर्ष
१९ ऑगस्ट – मोहरम
२० ऑगस्ट – ओणम
२१ ऑगस्ट – थिरुवोणम
२२ ऑगस्ट – रविवार
२३ ऑगस्ट – श्रीनारायणा गुरु जयंती
२८ ऑगस्ट – चौथा शनिवार
२९ ऑगस्ट – रविवार
३० ऑगस्ट – कृष्णजयंती
३१ ऑगस्ट – गोपालकाला