Tag: मरिन लाईन्स हॉटेल
धक्कादायक! मुंबईतील हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या
मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे...