Tag: sangli-miraj-kupwad corporation
“टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच” जयंत पाटीलांनी आपलं वक्तव्य खरं करून दाखवलं..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकराने राज्यातून भाजपला हद्दपार करण्याचा जणू ध्यासच घेतला आहे. तसेच आज सांगली-मिरज-कुपवाड मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा...